ना कोणता ब्रश, ना कोणती टूथपेस्ट; फक्त हा एक उपाय करून पाहा, दात मोत्यासारखे चमकतील

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी केवळ शरीराचा बाह्यभाग सुंदर असून उपयोग नाही तर तुम्ही दातांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. दातांची चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे.

Teeth Cleaning Tips | Saam TV

दात स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

आजकाल बरेचजण दातांची चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि दात स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारच्या टूथपेस्ट आणि ब्रश वापरतात. मात्र तरीदेखील फारसा फरक दिसत नाही.

Teeth Cleaning Tips | Saam TV

उपाय

मात्र केवळ टूथ पेस्ट आणि टूथब्रशमुळे दात स्वच्छ होत नाही. तर ते मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही योग्य उपाय करणे महत्वाचे आहे.

Teeth Cleaning Tips

आयुर्वेदिक उपाय

पूर्वी लोक दातांच्या स्वच्छतेसाठी आयुर्वेदिक उपाय करायचे. माहितीनुसार, दातून नावाच्या झाडाचा उपयोग केला जायचा. झाडांच्या खोडापासून ब्रश बनवले जात होते.

Teeth Cleaning Tips

असा व्हायचा उपयोग

यासाठी कडुलिंब, बाभूळ या झाडांचा उपयोग होत होता. झाडाचे खोडाचे टोक कापून त्याचा ब्रशप्रमाणे भाग ठिसून करायचे.

Teeth Cleaning Tips

असा होतो उपयोग

नैसर्गिक टूथब्रश चा वार करून तुम्ही दात, हिरड्या स्वच्छ करू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते, बॅक्टेरिया कमी होतात आणि दात, हिरड्या मजबूत होतात.

Teeth Cleaning Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Rumali Roti
येथे क्लिक करा..