Saam Tv
घरच्या घरी तुम्ही गोड रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला तयार करू शकता.
त्यासाठी सर्वप्रथम दूध आटवून घ्या.
दूध आटवण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा सर किंवा व्हिनेगर घाला.
दूध आटल्यानंतर त्याला २ ते ३ मिनिटे चांगले शिजू द्या.
आटलेले दूध एका कपड्याने गाळून घ्या.
आता घट्ट झालेल्या दूधाचे लहान गोळे तयार करा.
एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन गरम करा.
तयार गोळे उकळत्या सिरपमध्ये रसगुल्ले घाला आणि १५ मिनिटे उकळा.
उकळ्यानंतर सिरप थंड करून रसगुल्ले सर्व्ह करा.