Rashi Bhavishya : बुधवारचे राशीभविष्य, तुमच्या राशीत आज काय?

Anjali Potdar

मेष

शक्यतो आज कोणावरही विश्वास ठेवू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला.

मेष राशी | Saam TV

वृषभ

समोर येतील आणि त्या संधी तुम्ही साधाल. काही कामे एकटेपणाने पण धाडसाने पार पाडाल.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आपल्याला आज कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. फक्त कोणावरही अतिविश्वास ठेऊ नका.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आपल्या नशिबावर आपण खुश होऊन जाल. आर्थिक क्षेत्रामध्ये सुसंधी लाभणार आहेत.

कर्क राशी | Saam TV

सिंह

आज तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. ओळखी होतील आणि कामाची व्यापकता वाढेल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

जुनी येणी वसूल करण्याच्या मागे लागाल आणि ती वसूल होतीलही. जिद्द आणि चिकाटी या गोष्टी बाळगाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आपली मते इतरांनी ऐकावीत असे वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

तुमची रास सहनशील आणि खंबीर आहे. आपल्या मतांविषयी आपण आग्रही राहाल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

खर्चाचे प्रमाण वाढतील अन् दैनंदिन कामे रडखडतील. कटकटी वाट्यास येतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आज काही नवीन परिचय होतील. घट्ट बंधामध्ये रूपांतरित होतील. महत्त्वाच्या गोष्टी मार्गी लागतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

चांगल्या घटना, सुवार्ता कानी येतील. कामाचे चीज होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमची उंची वाढेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

नोकरीमध्ये समाधानकारक गोष्टी घडतील. एखादी भाग्यकारक घटना आपल्या वाट्यास आज येईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : बोटींचा साहसी खेळ अनुभवायचा? महाराष्ट्रात आहे 'हे' खास लोकेशन

Boating In Maharashtra | SAAM TV
क्लिक करा