Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांचे दिवस बदलणार; मिळणार गोड बातमी

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Mesh | saam tv

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज काही प्रमाणात तणाव जाणवेल.

Vrushabh Rashi Bhavishya

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांची आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल होणार आहे.

Mithun Rashi Bhavishya

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आज समाजकारण आणि राजकारणात यश मिळेल.

kark | saam tv

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज उपासनेसाठी दिवस चांगला आहे.

Sinh Rashi Bhavishya

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आज खर्च वाढेल.

kanya | saam tv

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आज कामासाठी प्रवासाचा योग आहे.

Tul Rashi Bhavishya

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज सहकार्याची अपेक्षा करू नका.

Vrushik | saam tv

धनु

धनु राशीच्या लोकांना आज प्रदोष उपवास केल्यास लाभदायक ठरेल.

Dhanu Rashi

मकर

मकर राशीच्या लोकांना आज कामानिमित्त प्रवास होईल.

Makar Rashi Bhavishya

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती जाणवेल.

Kumbh Rashi Bhavishya

मीन

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल.

Meen Rashi

NEXT: नाकात नथ अन् मोकळे केस; मराठमोळी अभिनेत्री साडीत दिसतेय भारी

Sakshi Gandhi saree look | Instagram