Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांना जिवनात आज एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Mesh Rashi | saam tv

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना जिवनात आज कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. कष्टाचे फळ मिळेल.

Vrushabh Rashi | saam tv

मिथून

मिथून राशीच्या लोकांना आज शौर्य आणि पराक्रम गाजविण्याची संधी मिळणार आहे.

Mithun Rashi Bhavishya

कर्क

कर्क राशीच्या लोकांकडे आज धनाची आवक-जावक उत्तम राहील.

kark | saam tv

सिंह

सिंह राशीचे लोकं आज मैदान गाजवतील. हितशत्रूंवर मात करतील.

Sinh Rashi Bhavishya

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज विनाकारण मनस्ताप जाणवेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आज नवीन क्षेत्रामध्ये कामाची संधी मिळतील.

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांची कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढेल.

Vrushik | saam tv

धनु

धनु राशीच्या लोकांनी आज सात्विकता आणि सभ्यता पाळणे गरजेचे आहे.

Dhanu Rashi | Yandex

मकर

मकर राशीच्या लोकांचे कुणाशीतरी बोलल्यामुळे मन मोकळे होईल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना दैनंदिन कामासाठी दिवस चांगला आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांना काहीसा मनस्ताप जाणवेल.

Meen Rashi Bhavishya

NEXT: कहरच ! काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलियाची बोल्ड अदा

Bollywood Actress Alia Bhatt | Instagram