Shruti Vilas Kadam
हा शुक्रवार विशेष आहे कारण अनेक उत्तम फिल्म्स आणि वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होत आहेत. ज्यामुळे वीकेंड खास होणार आहे.
“महावतार नरसिंहा हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी Netflix वर रिलीज झाला आहे.
“महावतार नरसिंहा” हा छोट्या बजेटचा चित्रपट असूनही त्याने थिएटरमध्ये आणि आता OTT वर मोठे यश मिळवले आहे.
“द ट्रायल” या सिरीजचा पहिला सिझन यशस्वी ठरल्यावर दुसरा सिझन Hotstar वर रिलीज झाला आहे.
मलयाळम भाषेतील सायकोलॉजिकल थ्रिलर “टू मॅन” सध्या मनोरमा मॅक्स प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
तमिळ हॉरर-कॉमेडीची “हाउस मेट्स” नावाची सिनेमा झी5 वर रिलीज होणार आहे, ज्यात फँटेसी एलिमेंट्स आहेत.
सायकोलॉजिकल थ्रिलर, हॉरर-कॉमेडी, फँटेसी, अॅनिमेशन अशा विविध शैलींचे कंटेंट लोकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे.