Sanskruti Balgude: 'क्लासी देसी वातावरण…' संस्कृती बालगुडेचा नवा बोल्ड फोटो शूट पाहिलात का?

Shruti Kadam

करेज

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या आगामी करेज या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Sanskruti Balgude | Instagram

बोल्ड फोटोशूट

तसेच सध्या अभिनेत्री संस्कृती बालगुडे एक नवीन बोल्ड फोटोशूट केले आहे

Sanskruti Balgude | Instagram

तीन वेगवेगळ्या पोस्ट

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने हे फोटो तिने तीन वेगवेगळ्या पोस्ट करून शेअर केल्या आहेत.

Sanskruti Balgude | Instagram

नथ स्माईल अँड स्टार

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने पहिल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नथ स्माईल अँड स्टार असे लिहिले आहे.

Sanskruti Balgude | Instagram

नथ लूक

अभिनेत्री संस्कृती बालगुडे या पोस्टसाठी खास नथ घालून खास फोटोशूट केले आहे.

Sanskruti Balgude | Instagram

ये फितूर मेरा

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने दुसऱ्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ये फितूर मेरा असे लिहिले आहे.

Sanskruti Balgude | Instagram

सुंदर कँडिड

अभिनेत्री संस्कृती बालगुडे या पोस्टमध्ये सुंदर असे कँडिड फोटो टाकले आहेत.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

देसी वातावरण

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने दुसऱ्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये क्लासी देसी वातावरण असे लिहिले आहे.

Sanskruti Balgude | Saam Tv

Sparrow: रोज घराबाहेर दिसणारी चिऊताई कितीवर्षे जगते? जाणून घ्या प्राणीशास्त्र

Sparrow | Saam Tv
येथे क्लिक करा