Shruti Vilas Kadam
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच स्कर्ट-टॉपमधील आकर्षक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल होत आहे.
या फोटोशूटमध्ये तिने सतरंगी (रंगीत) स्कर्ट आणि स्टायलिश टॉप परिधान केला असून तिचा मॉडर्न लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
प्राजक्ताने स्वतः कॅप्शनमध्ये लिहीले जेव्हा तू वजन कमी करशील... तेव्हा अभिमानाने मिरव... ५४ किलो वजन
तिच्या या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी देत कौतुक केले.
काही चाहत्यांनी तिला “लालपरी” आणि “रेड रोज” अशा खास नावांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते आणि विविध स्टायलिश लूकमधील फोटो शेअर करून ती चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
तिच्या फिटनेस आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळेच प्रत्येक फोटोशूट चर्चेत येतो, आणि यावेळीही तिचा हा वेस्टर्न लूक मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.