Pooja Sawant: सुंदरा मनामध्ये भरली...; काळ्या फुलांच्या साडीत पूजा सावंतचा ग्लॅमरस लूक

Shruti Vilas Kadam

पूजा सावंत

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने नुकत्याच केलेल्या काळ्या साडीतील फोटोशूटमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Pooja Sawant | Instagram

स्टायलिश फोटो

नुकतेच पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही आकर्षक आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत, ज्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Pooja Sawant | Instagram

काळ्या रंगाची सुंदर साडी

या फोटोंमध्ये पूजाने काळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली असून तिचा एलिगंट आणि मॉडर्न लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Pooja Sawant | Instagram

फुलांची आकर्षक प्रिंट

तिच्या साडीवर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगातील मोठ्या डेझी फुलांची आकर्षक प्रिंट असल्यामुळे संपूर्ण लूक अधिक उठून दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram

स्लीव्हलेस ब्लाऊज

स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत पूजाने हा लूक अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस बनवला असून तिचा आत्मविश्वास फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram

चांदीचे जड झुमके

चांदीचे जड झुमके आणि त्याला जोडलेली नाजूक हेअर चेन यामुळे तिच्या पारंपरिक आणि फॅशनेबल स्टाईलला वेगळीच झळाळी मिळाली आहे.

Pooja Sawant | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

पूजा सावंतच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे भरभरून कौतुक केले आहे.

Pooja Sawant | Instagram

Weight Loss: जाड मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी करायची आहे? आहारात समाविष्ट करा हे 7 पदार्थ

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा