Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Manasvi Choudhary

शिवाली परब

प्रसिद्ध अभिनेत्री, कॉमेडी क्वीन शिवाली परब लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवालीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.

Shivali Parab Photos | Instagram

या नावाने ओळखते

शिवाली परबला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखले जाते.

Shivali Parab Photos | Instagram

नवीन फोटो

शिवाली परबने नुकतेच सुंदर तिचे फोटो शेअर केले आहेत. जे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.

Shivali Parab Photos | Instagram

बोल्ड सौंदर्य

डेनिम ब्ल्यू वनपीस शिवालीने परिधान केला आहे त्यात तिचं बोल्ड सौंदर्य खुलून आलं आहे.

हटके स्टाईल

शिवालीने हटके स्टाईलमध्ये खास फोटोशूट केलं आहे. तिने स्टायलिश पोज दिल्या आहेत.

अदाकारीने घायाळ

शिवालीच्या या फोटोतील अदाकारीने चाहते घायाळ झाले आहेत.

Shivali Parab Photos

फोटो झाले व्हायरल

शिवालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते देखील लाईक्स करत आहेत.

Shivali Parab Photos | instagram

प्रतिक्रिया

शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनी, क्यूट आणि बोल्ड, गेल्या दहा दिवस हेच घालून फिरतेस, Jeans माझाकडेच राहिली तूझी येऊन घेऊन जा, सुंदर 🌹🌹 शिवाली अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.

Shivali Parab Photos | Instagram

NEXT: Bigg Boss Marathi Season 6 ची विजेती तन्वी कोलते मूळची कुठली? ती कुठे राहते? जाणून घ्या

Tanvi Kolte Photos
येथे क्लिक करा...