Madhuri Dixit: धक-धक गर्ल माधुरी दीक्षित इतक्या कोट्यवधींच्या मालकीण; रिअ‍ॅलिटी शोसाठी किती घेते मानधन?

Shruti Vilas Kadam

कोट्यवधींची मालकीण

माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे अहवालात नमूद आहे.

Madhuri Dixit net worth

रिअॅलिटी शोसाठी मोठी फी

माधुरी दीक्षित एका रिअॅलिटी शोच्या सीझनसाठी जवळपास 24 ते 25 कोटी रुपये मानधन घेतात.

Madhuri Dixit | Instagram

चित्रपटासाठी कोट्यवधी मानधन

एका चित्रपटासाठी माधुरी दीक्षित साधारण 4 ते 5 कोटी रुपये शुल्क आकारतात.

Madhuri Dixit net worth

ब्रँड एंडोर्समेंटमधून मोठी कमाई

त्या एका जाहिरातीसाठी सुमारे 8 कोटी रुपये घेतात, ज्यामुळे त्यांची कमाई मोठ्या प्रमाणात वाढते.

Madhuri Dixit net worth

कमाईचे विविध स्रोत

चित्रपट, टीव्ही शो, स्टेज परफॉर्मन्स आणि ब्रँड एंडोर्समेंट या सर्व माध्यमांतून त्यांची कमाई होते.

Madhuri Dixit

संपत्तीत सातत्याने वाढ

गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून, अंदाजे 40% पर्यंत वाढ नोंदवली गेली आहे.

Madhuri Dixit net worth | Saam Tv

लक्झरी लाइफस्टाइल

मुंबईत लोखंडवाला येथे आलिशान घर, महागड्या गाड्या आणि अनेक प्रॉपर्टी गुंतवणुकीमुळे त्यांची लाइफस्टाइल खूप लक्झरी आहे.

Madhuri Dixit net worth | Saam tv

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Benefits of Cucumber | pinterest
येथे क्लिक करा