Shruti Vilas Kadam
जान्हवी कपूरने फुलांनी सजलेल्या मिडी ड्रेस ‘Param Sundari’ च्या प्रोमोशनसाठी परिधान केला होता.
ड्रेसचा सुंदर प्रिंट आणि ड्रॅपींगमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
तिने या लूकसाठी नो मेकअप लूक स्टाय केला होता आणि नाजूक अॅक्सेसरीज घातली होती.
जान्हवीने तिच्या या सुंदर ड्रेस मधले फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.
जान्हवीने या लूकचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर “My face when he says #SunMereYaarVe” या कॅप्शनसह शेअर केले
जान्हवीचा 'परम सुंदरी' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
'परम सुंदरी' या चित्रपटात जान्हवीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.