Maharashtra Travel : इतिहासप्रेमींनो, रत्नागिरीतील 'हे' खास ठिकाण पाहिलात का?

Shreya Maskar

रत्नागिरी

रत्नागिरीत जयगड किल्ला आहे.

Ratnagiri | google

जयगड किल्ला

जयगड किल्ल्याला विजय किल्ला असेही म्हटले जाते.

Jaigad Fort | google

17वे शतक

जयगड किल्ला हा 17व्या शतकातील आहे.

17th century | google

मोठा किल्ला

जयगड किल्ल्याला 13 एकर क्षेत्रात पसरलेला आहे.

big fort | google

समुद्र - नदीचे संगम

जयगड किल्ल्यावरून शास्त्री नदी आणि अरबी समुद्राचे संगम पाहायला मिळते.

Sea - river confluence | google

गणपतीपुळे

गणपतीपुळेपासून जयगड किल्ला जवळ आहे.

Ganapatipule | google

व्यापार

जयगड किल्ला व्यापाराच्या दृष्टीने बांधण्यात आला होता.

Trade | google

इतिहासची आठवण

जयगड किल्ल्यावर भेट दिल्यास इतिहासाची आठवण होते.

history | google

NEXT : मुलांसोबत वन डे पिकनिक प्लान, थेट दौलताबाद किल्ल्यावर

Daulatabad Fort | google
येथे क्लिक करा...