Hansika Motwani Divorce: 'तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात, तर...,'' घटस्फोटाच्या महिन्याभरानंतर हंसिका मोटवानीने सोडलं मौन

Sakshi Sunil Jadhav

अभिनेत्रीने मौन सोडलं

अभिनेत्री Hansika Motwani हिने पती Sohail Kathuria सोबतच्या घटस्फोटानंतर अखेर आपलं मौन सोडलं आहे. जवळपास महिनाभरानंतर दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या निर्णयाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

Hansika Motwani divorce news

हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथूरिया यांचा घटस्फोट हा 11 मार्च रोजी मुंबईतील Bandra Family Court या ठिकाणी परस्पर संमतीने झाला होता.

Hansika statement divorce

घटस्फोटाच्या चर्चा

हंसिका मोटवानीच्या या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली होती. पण याचं कारण चाहत्यांना माहीत नव्हतं.

Hansika statement divorce

हंसिका काय म्हणाली?

हंसिकाने मुलाखतीत सांगितलं की, ''लोकांना सनसनाटी बातमी हवी होती, ती मिळाली. मला यावर काही बोलण्याची गरज वाटत नाही.'' असं स्पष्ट उत्तर दिलं.

Hansika statement divorce

महत्वाचा मुद्दा

अभिनेत्रीने 'चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात तर त्यातून उतरून जाणं चांगलं' असं म्हणत आपल्या निर्णयाशी सहमत असल्याचं सांगितलं.

Sohail Kathuria split

निर्णयावरील मत

अभिनेत्रीने स्पष्ट केलं की, तिला या निर्णयाबद्दल कोणताही होत पश्चाताप नाही. तसेच ती आनंदी आहे.

Bollywood celebrity divorce

कुटुंबाबद्दलचे मत

वाईट काळात तिच्या कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा होता. विशेषतः तिची आई आणि भाऊ तिच्यासोबत ठाम उभे राहिले होते.

Hansika interview latest

गुप्त गोष्टी

अभिनेत्री हंसिका म्हणाली की, तिच्या आयुष्यातील काही गोष्टी खासगीच राहायला हव्यात आणि त्या फक्त संबंधित व्यक्तींनाच माहिती असाव्यात.

Hansika interview latest

लग्नाची तारीख

हंसिका आणि सोहेल यांनी डिसेंबर 2022 मध्ये जयपूरच्या Mundota Fort and Palace ईथे भव्य लग्न केलं होतं.

Hansika Motwani divorce news

शेवटचे काम

कामाच्या आघाडीवर, हंसिका शेवटची Guardian या चित्रपटात दिसली होती आणि लवकरच ती 'नशा' या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे.

Hansika Motwani divorce news

NEXT: Weight Loss: 7 दिवसांत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन

Weight Loss | google
येथे क्लिक करा