Weight Loss: 7 दिवसांत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन

Sakshi Sunil Jadhav

वाढतं वजन

वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि शिस्तबद्ध सवयी महत्त्वाच्या असतात. पुढे ७ दिवसांचा एक जबरदस्त प्लान दिला आहे. ज्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल.

healthy breakfast ideas | google

दिवसाची सुरुवात

सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो.

Water Melon | Yandex

नाश्ता हेल्दी ठेवा

नाश्त्यात ओट्स, पोहे, उपमा किंवा उकडलेली अंडी खा. प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घ्या.

side effects of poha | canva

मधल्या वेळेत फळे खा

जेव्हा दुपारी तुम्हाला छोटी भूक लागेल तेव्हा सफरचंद, पपई किंवा केळी यांसारखी फळं खा. पण जास्त प्रमाणात नाही.

home workout tips

दुपारचं जेवण

चपाती, भाजी, डाळ आणि सॅलड अशी थाळी दुपारच्या जेवणात असूद्यात. तेलकट पदार्थ जमेल तितकं टाळा.

home workout tips | yandex

संध्याकाळी हलका स्नॅक घ्या

ग्रीन टीसोबत ड्रायफ्रूट्स किंवा स्प्राउट्स खा आणि जंक फूड टाळा.

fitness routine | yandex

रात्रीचं जेवण हलकं ठेवा

सूप, सॅलड किंवा हलकी भाजी खा. रात्री जड अन्न टाळा.

सूप | goggle

पुरेसं पाणी प्या

दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. हायड्रेशन महत्त्वाचं आहे.

weight loss diet plan

साखर आणि जंक फूड

कोल्ड ड्रिंक्स, मिठाई आणि फास्ट फूड कमी करा. दररोज किमान 30 मिनिटं चाला, योगा किंवा व्यायाम करा.

Avoid junk food | Yandex

NEXT: पोट साफ होत नाही? पचन सुधारण्यासाठी हे १ फळ ठरेल बेस्ट, वाचा खाण्याची योग्य वेळ

gas and indigestion remedy
येथे क्लिक करा