Gautami Patil: पावसाच्या सरींमध्ये खुललं गौतमी पाटीलचं सौंदर्य; मनमोहक फोटो पाहून चाहते झाले फिदा

Shruti Vilas Kadam

पावसात केले भन्नाट फोटोशूट

मराठी अभिनेत्री आणि डान्सर गौतमी पाटीलने नुकतेच पावसाच्या सरींमध्ये खास फोटोशूट केले असून, तिचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Gautami Patil

साध्या लूकमध्ये खुललं सौंदर्य

या फोटोशूटमध्ये गौतमीने साधा पण आकर्षक लूक कॅरी केला आहे. नैसर्गिक मेकअप आणि पावसातील वातावरणामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

Gautami Patil

रोमँटिक पोझने वेधलं लक्ष

पावसाच्या सरींमध्ये दिलेल्या तिच्या वेगवेगळ्या पोझ आणि हावभावांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Gautami Patil

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

गौतमीने हे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताच काही वेळातच हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. चाहते तिच्या लूकचे भरभरून कौतुक करत आहेत.

Gautami Patil

चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया

"खूप सुंदर", "नेहमीप्रमाणे अप्रतिम", "पावसात आणखी खुललीस" अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी तिच्या पोस्टवर दिल्या आहेत.

Gautami Patil

फॅशन स्टाइलचीही चर्चा

तिचा ड्रेस, हेअरस्टाईल आणि निसर्गरम्य जागा यामुळे तिची स्टाईल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Gautami Patil

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा

गौतमी पाटील तिच्या नृत्य, स्टेज शो आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे प्रत्येक फोटोशूट चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत असते.

Gautami Patil

Walking Benefits: जिमला जाण्याची गरज नाही! रोज ४० मिनिटं चालल्याने मिळतात हे ७ जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Walking Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा