Face care: पहिल्यांदाच फेशियल करणार आहात? मग जाणून घ्या तुमच्या स्किनसाठी कोणता फेशियल आहे परफेक्ट

Shruti Vilas Kadam

त्वचेचा प्रकार ओळखा

फेशियल करण्यापूर्वी तुमची त्वचा तेलकट, कोरडी, मिक्स किंवा संवेदनशील आहे का ते समजून घेणे गरजेचे आहे. योग्य फेशियल हीच तुमच्या त्वचेसाठी परिणामकारक ठरेल.

Face Care | Saam Tv

तुम्हाला त्वचेच्या कोणत्या समस्या आहेत

जर त्वचेत पिंप्ल्स, काळे डाग, डल त्वचा, सुरकुत्या असतील तर फेशियल निवडताना हे मुद्दे लक्षात घ्या.

Face Care | Saam tv

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

डर्मेटॉलॉजिस्ट किंवा अनुभवी स्किन एक्सपर्टचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल, ज्यामुळे तुम्ही त्वचेप्रकारानुसार सर्वोत्तम फेशियल निवडू शकता.

Face Care | Saam Tv

सीझननुसार फेशियल करा

उन्हाळ्यात हलके आणि क्लींझिंग फेशियल, तर हिवाळ्यात मॉइस्चराइजिंग आणि पोषण देणारा फेशियल योग्य ठरेल.

Face Care

काळजी

फेशियलमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रीम, मास्क, स्क्रब आणि मसाज तंत्र सुरक्षित आणि प्रभावी असणे आवश्यक आहे.

Face care

वेळ आणि बजेट

काही फेशियल लगेच परिणाम देतात, तर काहींना वेळ लागतो. तुमच्या लाइफस्टाइल आणि बजेटनुसार योग्य फेशियल निवडा.

Face Care

नियमितता आणि त्वचा देखभाल

एकदाच फेशियल करून फरक दिसत नाही. सहा महिन्यांंनी फेशियल आणि घरी स्किनकेअर करणे महत्वाचे आहे.

Face Care

Kareena Kapoor: बेबो इन ब्लॅक...; बॉडीकॉन ड्रेसमधला करिना कपूरचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

Kareena Kapoor | Saam Tv
येथे क्लिक करा