Shruti Vilas Kadam
रणवीर सिंगची एक्शन भरपूर फिल्म ‘धुरंधर’ 5 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन व अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.
‘अर्जुन उस्तरा’ हा एक्शन-थ्रिलर चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी येणार आहे. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
रश्मिका मंदान्नाचा मायसा हा चित्रपट १ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. रवींद्र पुले दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅक्शन-पॅक्ड पीरियड ड्रामा आहे.
‘अवतार: फायर अँड ऐश’ किंवा ‘अवतार 3’ हे चित्रपट 19 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा एक मोठा चित्रपट आहे ज्याचे जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
चित्रपट ‘अल्फा’ 25 डिसेंबर 2025 रोजी रिलीज करण्याची शक्यता आहे.
यात आलिया भट्ट, शर्वरी, ऋतिक रोशन, अनिल कपूर आणि बॉबी देओल सारखे कलाकार सामील आहेत.