Aishwarya Rai: विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने गाजवला कान्सचा शेवटचा दिवशी, पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक व्हायरल

Shruti Vilas Kadam

कान्समध्ये ऐश्वर्याची दमदार एन्ट्री

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने कान्स 2026 च्या समारोप सोहळ्यात उपस्थित राहून पुन्हा एकदा रेड कार्पेटवर आपली खास छाप सोडली.

Aishwarya Rai

पांढऱ्या सूटमध्ये दिसला रॉयल अंदाज

ऐश्वर्याने पांढऱ्या रंगाचा पारंपरिक आणि एलिगंट सूट परिधान केला होता. या आउटफिटमुळे तिचा लूक अत्यंत क्लासी आणि आकर्षक दिसत होता.

Aishwarya Rai

एम्ब्रॉयडरीमुळे वाढली शोभा

तिच्या पोशाखावर केलेले सूक्ष्म एम्ब्रॉयडरी वर्क आणि फ्लोइंग डुपट्टा संपूर्ण लूकला अधिक रॉयल टच देत होता.

Aishwarya Rai

मिनिमल मेकअपने जिंकली मने

हलका मेकअप, रेड लिपस्टिक आणि मोकळ्या केसांमुळे ऐश्वर्याचा सिग्नेचर ग्लॅमरस लूक चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

Aishwarya Rai

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कान्समधील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया मिळत आहेत.

Aishwarya Rai

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

'कान्सची क्वीन', 'एव्हरग्रीन ब्युटी' अशा कमेंट्स करत चाहत्यांनी ऐश्वर्याच्या स्टाईलचे आणि सौंदर्याचे भरभरून कौतुक केले.

Aishwarya Rai

फॅशनप्रेमींमध्ये लूकची चर्चा

ऐश्वर्या राय बच्चनचा हा पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक सध्या फॅशनप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला असून अनेकजण तिच्या स्टाईलची प्रशंसा करत आहेत.

Aishwarya Rai

Pooja Sawant: सुंदरा मनामध्ये भरली...; काळ्या फुलांच्या साडीत पूजा सावंतचा ग्लॅमरस लूक

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा