Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

Alisha Khedekar

चहाचा चोथा फेकू नका

चहा बनवल्यानंतर उरलेला चहाचा चोथा कचऱ्यात फेकण्याऐवजी घरातील झाडांसाठी योग्य पद्धतीने वापरता येतो.

used tea leaves for plants | Google

आधी स्वच्छ धुवा

चहाचा चोथा पाण्याने चांगला धुवा. धुतलेला चहाचा चोथा उन्हात पूर्णपणे वाळवा. ओलसर चोथा थेट कुंडीत टाकल्यास बुरशी येऊ शकते.

best way to use tea leaves | Google

मातीत मिसळा

वाळलेला चोथा थोड्या प्रमाणात कुंडीतील मातीमध्ये मिसळा. यामुळे मातीमध्ये सेंद्रिय खत वाढण्यास मदत होऊ शकते.

best way to use tea leaves | Google

आठवड्यातून एकदाच

चहाचा चोथा वारंवार वापरण्याऐवजी आठवड्यातून एकदाच थोड्या प्रमाणात वापरा. आणि नेहमी झाडाच्या वाढीवर लक्ष ठेवतं राहा.

used tea leaves help plant growth | Google

कोणत्या झाडांसाठी?

घरातील शोभेची झाडे, काही फुलझाडे आणि इतर कुंडीतली झाडे यांच्या वाढीसाठी हा चोथा उपयुक्त ठरू शकतो.

tea leaves reuse for plantation | Google

झाडाची वाढ पाहा

योग्य प्रमाणात आणि स्वच्छ चोथा वापरल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही लावलेली झाडे भरभर वाढू शकतात. त्यामुळे हा घरच्या घरी उपाय नक्की ट्राय करा.

reuse leftover tea leaves | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

reuse leftover tea leaves | Google

NEXT : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

ways to control overthinking | AI Image
येथे क्लिक करा