Constipation Relief: पोट साफ होत नाही? पचन सुधारण्यासाठी हे १ फळ ठरेल बेस्ट, वाचा खाण्याची योग्य वेळ

Sakshi Sunil Jadhav

बाहेरचे पदार्थ खाणे

काही खास प्रसंग असला की आपण बाहेर जेवणाचा बेत आखतो आणि एकदा बाहेरच्या पदार्थांची चटक लागली की, आपण घरचं खात नाही.

digestion improvement

पोटावर होणारा परिणाम

जेव्हा तुम्ही घरगुती अन्न खात नाही आणि सोडा खातलेले पदार्थ खाता. तेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही किवी हे फळ खाऊ शकता. पण कसं त्याचा परिणाम हे आधी वाचून घ्या.

bowel movement remedy

किवीमधील गुणधर्म

किवीमध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मलावरोध कमी होतो.

improve digestion naturally

आतड्यांना होणारा फायदा

तुम्ही रोज किवी खात असाल तर याने आतड्यांची हालचाल (bowel movement)सुधारतं.

gas and indigestion remedy

किवीमधील महत्वाचा घटक

किवीमध्ये असलेले एन्झाइम्स अन्न पचवायला मदत करतात. त्यामुळे तुम्ही फळ रात्रीच्या आहारात खाणं जास्त फायदेशीर ठरु शकतं.

kiwi nutrition facts

नियमित खाण्याचा परिणाम

नियमित किवी खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते. किवी शरीरातले विषारी घटक बाहेर काढून टाकते. म्हणजेच तुमचं पोट साफ होतं.

healthy eating habits

रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही किवी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 किवी खाल्ल्यावर तुम्हाला जास्त फायदा होईल.

healthy eating habits

किवी खाण्याची पद्धत

किवी सोलून खाऊ शकता किंवा सॅलड, स्मूदीमध्येही वापरू शकता. दररोज अर्धे किवी खाल्ल्याने पचन व्यवस्थित राहतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

healthy bowel movement

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

healthy bowel movement | freepik

NEXT: सोलापूर फिरण्याचा प्लान करताय? या 8 थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या

Hipparga lake Solapur
येथे क्लिक करा