Shruti Vilas Kadam
फॉर्मल शर्ट्स, कुर्ती-लेगिंग्स, ट्राउझर्स किंवा पेंसिल स्कर्टसारखे neat आणि प्रोफेशनल लुक देणारे कपडे निवडा. खूप झगमगाट किंवा डीप नेक टाळा.
ऑफिससाठी पेस्टल, बेज, ग्रे, व्हाइट, नेव्ही ब्लू यांसारखे सौम्य रंग अधिक प्रोफेशनल वाटतात. हे रंग आत्मविश्वास वाढवतात.
ऑफिससाठी लाइट फाउंडेशन, न्यूड लिपस्टिक, आयलाइनर व थोडा ब्लश पुरेसा आहे. हे फ्रेश आणि सुसंस्कृत लुक देते.
पोनीटेल, बन किंवा स्ट्रेट ओपन हेअर ऑफिससाठी योग्य आहेत. केस नेहमी नीटनेटके व स्वच्छ ठेवावेत.
बॅले फ्लॅट्स, लो-हील्स किंवा ब्लॉक सॅंडल ऑफिससाठी योग्य असतात. चमकदार किंवा पार्टीसारखे शूज टाळावेत.
छोटं नेकपीस, स्टड इअरिंग्स, घड्याळ आणि साधी हँडबॅग पुरेशी आहे. ओवर अॅक्सेसरायझिंग ऑफिस लुकला शोभत नाही.
सौम्य डिओ किंवा लाइट परफ्युम वापरा. नेहमी फ्रेश व स्वच्छ राहणे हे ऑफिस फॅशनचा एक भाग आहे.