Shruti Vilas Kadam
सिद्धार्थ-कियाराने जुलै १५, २०२५ रोजी त्यांच्या घर लक्ष्मीच्या रूपात पहिली मुलीचा जन्म झाल्याचे जाहीर केले आहे.
इंस्टाग्राम त्यांनी “आमचे मन भरून आले आहे आणि आमचे जग कायमचे बदलले आहे. आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. एका बाळ मुलीचा आशीर्वाद मिळाला आहे.” असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांबरोबरच अन्नया पंडे, करण जोहर, पारिणीती चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या
हॉस्पिटलमधून निघताना कपलनी ‘ फोटो नकोत. फक्त आशीर्वाद.’ असं म्हणत पॅप्सचे तोंड गोड केले.
कियारा आणि चिमुकली जुलै १८ रोजी हॉस्पिटलमधून बाहेर निघाली.
‘सियारा’, ‘सितारा’, ‘सिद्धिका’, ‘सिद्री’, ‘धारा’ इत्यादी अनेक नावं चाहत्यांनी सुचवली; काही चाहत्यांनी 'सियारा' हे दोघांच्या नावाचे सुंदर मिश्रण असल्याचंही सांगितलं .
कियारा ‘War 2’ (Hrithik Roshan, Jr NTR बरोबर, ऑगस्ट १४, २०२५ रिलीज) आणि सिद्धार्थ ‘Param Sundari’ (Janhvi Kapoor सोबत, ऑगस्टमध्ये रिलीज) मध्ये दिसणार आहेत.