टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राज सध्या फॅशन आणि अभिनयामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
आपल्या भारदस्त अभिनयाच्या जोरावर प्रियामणीने सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
प्रियामणी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट तिने केले आहे.
अभिनेत्रीच्या ह्या वेस्टर्न स्टायलिश लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक आहे.
हटके फॅशन आणि निस्सिम सौंदर्य असणाऱ्या प्रियामणीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
स्मोकी मेकअप, इयर रिंग्ज आणि हाय हिल्स कॅरी करून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.
प्रियामणी सध्या ‘भामाकलपम २’ आणि ‘आर्टिकल ३७०’ चित्रापटामुळे कमालीची चर्चेत आहे.
प्रियामणीच्या ह्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.