Shweta Tiwari: फुल जास्वंदाचं हाती तुझ्या, अन् सारं जग हे प्रेमात तुझ्या...

Chetan Bodke

श्वेता तिवारीची फॅशन

श्वेता तिवारी कायमच आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

उत्तम अभिनेत्री

‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

अभिनयापासून दुर

जरीही श्वेता अभिनयापासून दुर असली तरी, ती कायमच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

श्वेता तिवारीचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो

श्वेता तिवारी कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

पिवळ्या ड्रेसमधील फोटो

श्वेताने चाहत्यांसोबत नुकतंच पिवळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. त्या शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रचंड चर्चा होत आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

अभिनेत्रीचा लूक

यावेळी श्वेताने न्यूड मेकअप केला असून तिने कानामध्ये झुमके घालून आपला लूक पुर्ण केला आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

श्वेताच्या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा

अभिनेत्रीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

लवकरच चित्रपटात दिसणार

टिव्हीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली श्वेता लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केले आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

NEXT: क्या खुब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...

Priyamani Raj Photos | Instagram/@pillumani
येथे क्लिक करा...