कॅन्सरचा धोका क्षणात कळणार? कॅन्सरच्या निदानामध्ये अचूकता येणार? AIने होणार कॅन्सरचं निदान

औद्योगिक क्षेत्रानंतर आता एआयची वैद्यकीय क्षेत्रातही कमाल पाहायला मिळतेय... जीवघेण्या कॅन्सरचं AI ने अचूक निदान होणार आहे... मात्र ते कसं? पाहूयात...
AI will detect the risk of cancer
AI will detect the risk of cancerSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टिव्ही

कॅन्सरचं नाव काढलं तरी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते...दरवर्षी 23 लाख महिला या ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार बनत आहेत.. मात्र आता कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.. कारण अवघ्या काही क्षणात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होणार आहे... ते नेमकं कसं? पाहूयात....

AI करणार ब्रेस्ट कॅन्सरचं निदान

1 लाख 16 हजार 495 महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचे 3 लाख 50 हजार स्क्रीनिंग

ब्रेस्ट कॅन्सरच्या मॅमोग्रामचं AI कडून विश्लेषण

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका किती आहे? त्याचं विश्लेषण होणार

मॅमोग्रामच्या विश्लेषणामुळे रेडिओलॉजिस्टना कॅन्सरचं लवकर निदान शक्य

AI will detect the risk of cancer
Fungus Cancer Treatment: कॅन्सरवर जालीम औषध मिळालं? विषारी बुरशी करणार कॅन्सरपासून संरक्षण

भारतात दरवर्षी कॅन्सरग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच ब्रेस्ट कॅन्सरमुळे हजारो महिलांचा मृत्यू होतोय.. मात्र आता या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून तातडीने निदान झाल्यास महिलांचे होणारे मृत्यू टाळणं शक्य होणार आहे...

AI will detect the risk of cancer
ICMR report cancer India: भारतात 'या' दोन कॅन्सरच्या रूग्णांमध्ये होतेय झपाट्याने वाढ; ICMR रिपोर्टमधून चिंताजनक बाबी समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com