Vastu Tips: दिशेनुसार घरात लावा 'या' रंगाचा पडदा; होईल धन-धान्यांची भरभराट

Vastu Tips For Home: घरातील सजावटीची मुख्य गोष्ट म्हणजे घरात असलेले विविध रंगाचे पडदे. मात्र घरात असलेले पडदे घरातील दिशेनुसार असावे हे तुम्हाला माहिती आहे का.
Vastu Tips For Home
Vastu TipsSaam Tv
Published on
Vastu Tips For Home
HomeYandex

घर सुंदर आणि घर आणखी आकर्षक दिसण्यासाठी घरात विविध रंगाचे आणि विविध डिझाइनचे पडदे लावले जातात.

Vastu Tips
VastuYandex

मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या दिशेनुसार पडदा लावावा, असे केल्यास काय होते जाणून घेऊयात.

Vastu Tips For Home
Blue CurtainYandex

घरातील उत्तर दिशेस निळ्या रंगाचा पडदा लावावा, निळ्या रंगाचा पडदा उत्तर दिशेस लावल्यास घरात सकारात्मक वातावरण नांदते.

Vastu Tips
White CurtainYandex

घरातील दक्षिण दिशेस कायम पांढरा पडदा लावावा. पांढऱ्या रंगाचे पडदे लावल्यास घरातील सदस्यांच्या कामात यश मिळते.

Vastu Tips For Home
chocolate CurtainYandex

घरातील पूर्व दिशेस कायम लक्षात ठेवा की,चॉकलेटी रंगाचे पडदे लावावे. असे केल्यास घरात वादविवाद कमी होतात असे मानले जाते.

Vastu Tips
Yellow CurtainYandex

घरातील पश्चिम दिशेस पिवळ्या रंगाचे पडदे लावल्यास आर्थिक समस्या कमी होतात असे मानले जाते.

Vastu Tips For Home
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com