New Year 2025: वर्षाच्या पहिल्या दिवशी 'ही' चूक चुकूनही करू नका, नाहीतर 99% पैशांची तंगी भासेल

Astrology Tips : ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही गोष्टी करणे टाळा. आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल.
Astrology Tips
New Year 2025:SAAM TV
Published On
New Year
New Yearyandex

नवीन ‌‌वर्ष

नवीन ‌‌वर्ष आता काही दिवसांवरून येऊन ठेपले आहे. त्यामुळे नवीन वर्षात सकारात्मकता हवी असेल तर काही गोष्टींची ‌‌विशेष काळजी घ्या.

Financial crisis
Financial crisisyandex

आर्थिक संकट

नवीन वर्षात तुम्हाला आर्थिक संकट नको असे तर, चुकूनही पहिल्या दिवशी या गोष्टी करू नका. नाहीतर तुम्ही कर्जात बुडाल.

Don't fight
Don't fightyandex

भांडू नका

वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही कोणाशी भांडू नका. यामुळे आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येते आणि वर्षाची सुरुवात खराब होते.

Avoid drinking
Avoid drinkingyandex

मद्यपान टाळा

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही जास्त मांसाहार आणि मद्यपान करू नये. तुमच्या आरोग्याला असलेल्या घातक पदार्थांपासून वर्षाची सुरुवात करू नये.

Avoid giving loans
Avoid giving loansyandex

कर्ज देणे टाळा

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणाला पैसे देऊ नका तसेच कोणाकडून कर्ज घेऊ नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होईल.

Avoid buying slippers
Avoid buying slippersyandex

चप्पल खरेदी टाळा

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चप्पल खरेदी करू नका. यामुळे बाहेरचे दारिद्र्य घरात येते.

Dev Darshan
Dev Darshanyandex

देव दर्शन

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी न चुकता देवळात जा. देवळात जाणे टाळू नका. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.

Avoid disrespecting elders
Avoid disrespecting eldersyandex

वडीलधाऱ्यांचा अनादर टाळा

वर्षाच्या पहिल्या दिवशी वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. त्यांचा अनादर तुमच्या आयुष्यात पैशांची तंगी वाढवेल.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com