Zenduchya Fulancha Chaha: महिनाभर प्या झेंडूच्या फुलांचा चहा, १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

Priya More

झेंडुची फुलं

झेंडुची फुलं हार बनवण्यासाठी आणि देवापुढे वाहण्यासाठी वापरतात. पण ही झेंडुची फुलं आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Marigold Flower Tea | Social Media

झेंडुच्या फुलांचा चहा

झेंडुच्या फुलांचा चहा खूपच आरोग्यदायी असतो. कधी तुम्ही प्यायला नसाल तर आजपासून हा चहा प्यायला सुरूवात करा.

Marigold Flower Tea | Social Media

रोगप्रतिकारक शक्ती

झेंडुच्या फुलांच्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Marigold Flower Tea | Social Media

पोटाशी संबंधित समस्या

झेंडुच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. गॅस, अपचन आणि बद्धकोष्टतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

Marigold Flower Tea | Social Media

त्वचा निरोगी राहते

त्वचेशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी तर रोज झेंडुच्या फुलांचा चहा प्यावा. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि चमकदार होते.

Marigold Flower Tea | Social Media

ताण कमी होतो

झेंडुच्या फुलांच्या चहामुळे ताण कमी होतो. चिंता दूर होते. त्यामुळे याचे नियमित सेवन करा.

Marigold Flower Tea | Social Media

शरीर स्वच्छ राहते

झेंडुच्या फुलांच्या चहामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तुमचे शरीर स्वच्छ राहते.

Marigold Flower Tea | Social Media

शरीरावरील सूज

झेंडुच्या फुलांचा चहा प्यायाल्यामुळे अंगावर येणारी सूज कमी होते. दात दुखीवर देखील हा चहा फायदेशीर आहे.

Marigold Flower Tea | Social Media

वजन कमी होते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झेंडुच्या फुलाचा चहा खूपच फायदेशीर राहिल. यामुळे झटक्यात वजन कमी होईल.

Marigold Flower Tea | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Marigold Flower Tea | Social Media

NEXT: Dalimbacha Juice: रोज १५ दिवस डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने काय होते?

Pomegranate Juice
येथे क्लिक करा...