Zara Hatke Zara Bachke : चित्रपटासाठी विक्की- साराचं 'जरा हटके' प्रमोशन; सिद्धिविनायकाच्या चरणी टेकला माथा

Priya More

सारा-विकीचा चित्रपट रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

vicky kaushal | Saam Tv

सिद्धिविनायक मंदिराला भेट

सारा आणि विकी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकताच त्यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.

sara ali khan | Saam Tv

घेतलं बाप्पाचे दर्शन

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेत प्रार्थना केली.

sara ali khan and vicky kaushal | Saam Tv

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये

यावेळी साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधाने केला होता.

sara ali khan and vicky kaushal | Saam Tv

देवस्थानांना भेट

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोन्ही कलाकारांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील देवस्थानांना भेट दिली.

sara ali khan | Saam Tv

महाकाल मंदिरात दर्शन

काही दिवसांपूर्वी साराने मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट देत आरती केली होती.

vicky kaushal | Saam Tv

भारत दौरा

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आणि विकीने भारत दौरा केला. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये ते गेले होते.

Zara Hatke Zara Bachke | Social Media

NEXT: Shivali Parab: कल्याणच्या चुलबुली शिवालीचा नखरेल अंदाज

Shivali Parab Smile | Instagram @parabshivali