Sagarika Ghatge Khan: सागरिकाचं सौंदर्य पाहून येड्या काळजाचा तोल राहिना!

Shivani Tichkule

चक दे ​​इंडिया

बॉलिवूड चित्रपट 'चक दे ​​इंडिया' मधील सर्वात सुंदर आणि सर्वोत्तम खेळाडू 'प्रीती सभरवाल'ने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Sagarika Ghatge | Instagram

प्रीती सभरवाल

शाहरुख खानच्या 'चक दे ​​इंडिया' या चित्रपटात अभिनेत्री सागरिका घाटगेने 'प्रीती सभरवाल'ची भूमिका साकारली होती.

Sagarika Ghatge Saree | Instagram

प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले

सागरिकाने तिच्या पहिल्या चित्रपटातूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Sagarika Ghatge Photos | Instagram

जन्म

सागरिका घाटगेचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला.

Sagarika Ghatge Age | Instagram

राजकन्या

सागरिका घाटगे ही राजघराण्यातील आहेत.

Sagarika Ghatge Info | Instagram

चित्रपट

लग्नापूर्वी या अभिनेत्रीने बॉलिवूडशिवाय मराठी, पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Sagarika Ghatge Simple Look | Instagram

सोशल मीडिया

सागरिका चित्रपट जगतापासून दूर गेली असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

Sagarika Ghatge Social Media | Instagram

झहीर खानसोबत लग्न

सागरिकाने 2017 मध्ये माजी भारतीय क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले. 

Sagarika Ghatge Marriage | Instagram

Next : 'Mom to Be' इशिता दत्ताचे नवीन फोटो तुम्ही पाहिलेत का?

येथे क्लिक