'या' चुकांमुळे तुमच्या मोबाईलचा कधीही होऊ शकतो स्फोट

Surabhi Jayashree Jagdish

मोबाईल

आजच्या या काळात प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो.

छोट्याशा चुका

पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या छोट्याशा चुका देखील फोन ब्लास्ट होण्याचे कारण ठरू शकतात.

फोनचा स्फोट

आज आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या जर तुम्ही केल्या तर तुमचा फोन ब्लास्ट होऊ शकतो.

ओव्हरचार्जिंग

तुमचा फोन ओव्हरचार्जिंग होऊ देऊ नका कारण यामुळे फोन गरम होऊ शकतो.

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात

जर तुमचा फोन थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आला तर तो ब्लास्ट होऊ शकतो, त्यामुळे त्याला थेट उन्हात येऊ देऊ नका.

कव्हरमध्ये ठेवलेल्या गोष्टी

फोनच्या कव्हरमध्ये काहीही ठेवू नका कारण त्यामुळे उष्णता बाहेर पडत नाही आणि ब्लास्ट होऊ शकतो.

बॅटरी

जर तुमच्या फोनची बॅटरी खूपच गरम होत असेल तर या कारणामुळेही फोन ब्लास्ट होऊ शकतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा