साम टिव्ही ब्युरो
रंगालाही व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीवर तो आवंलबून असतो.
रंग - जाभंळा, अध्यात्मकतेची जाणीव करून देणारा
रंग - निळा, स्वताची ओळख आणि एकाग्रता वाढवणारा
रंग - सौम्य निळा, स्वत:बद्दल विश्वास निर्माण करणारा
रंग - हिरवा, प्रेमाचा वर्षांव करणारा
रंग - पिवळा,सर्जनशीलता वाढवणारा
रंग - गुलाबी, संवेदनशील
रंग- पांढरा, साधेपणा, आशावादी