Ankush Dhavre
तुम्ही आतापर्यंत अनेक जाहिराती पाहिल्या असतील
तरूणीने चक्क बॉयफ्रेंडसाठी जाहिरात काढल्याचं आपण पहिल्यांदाच ऐकत असाल
टीकटॉकवरील @itsveradijkmans या अकाऊंटवरून अर्जाचा नमुना सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.
मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहतो का? मुलाकडे स्वत:ची कार आहे का? असे प्रश्न या अर्जात विचारले आहेत.
ही जाहिरात प्रसिद्ध होताच ३००० हजारहून अधिक अर्ज आले आहेत Vera Dijkmans
"तरूण मजा मस्ती करणारा हवा आहे. त्याला संगीत आवडलं पाहिजे
त्याला संगिताची चांगली जाण असायला हवी, तो कमावता असला पाहिजे, तो इमानदार असला पाहिजे, तो कार्टून बघणारा पाहिजे
तिची ही जाहीरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय