Maharashtra Tourism: माथेरान, खंडाळाही विसराल! महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या चिखलदरा अमरावती

Surabhi Jayashree Jagdish

खास जागा

आपल्या महाराष्ट्रात अशा काही खास जागा आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

सुट्ट्यांचा आनंद

अनेक लोकं अशा हिडन जागी जाऊन सु्ट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात.

हिल स्टेशन

आज आम्ही तुम्हाला आपल्याच राज्यातील एक हिल स्टेशनबाबत सांगणार आहोत.

चिखलदरा

चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात असलेलं एक हिल स्टेशन आहे.

प्लान करा

जर तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी शांतता हवी असेल तर तुम्ही चिखलदऱ्याला जाऊ शकता.

आकर्षण

या ठिकाणी हिरवे-गार डोंगर असून या थंड आणि शांत ठिकाणी लोकांच्या सुट्ट्या अगदी आनंदात जातात.

सूर्योदय

याठिकाणी सकाळी सूर्योदय पाण्याचा अनुभव काही वेगळाच असतो.

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

येथे क्लिक करा