kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

Tanvi Pol

व्हिटॅमिन सी कमतरता

शरिरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास किवी फळाचा आहारात समावेश करावा.

Vitamin C Deficiency | Saam Tv

सांधेदुखी फायदेशीर

किवी फळाचे सेवन करणे सांधेदुखीवर फायदेशीर ठरते.

Arthritis Beneficial | Saam TV

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी किवी फळं खावे.

immune system | yandex

तणाव कमी

किवी खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

Stress Reduction | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

किवी खाल्ल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Beneficial for skin | Saam Tv

पोटासंबंधित आजार

पोटासंबंधित समस्या जाणवत असल्यास आहारात किवीचा समावेश करावा.

Stomach-related diseases | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: ड्रॅगन फ्रूट ठरेल 'या' आजारांवर फायदेशीर

Dragon Fruit Benefits | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा...</strong>