ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात आपल्या शरीराला योग्य आहाराची गरज असते.
याबरोबर योग्य आहार घेतल्याने आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळते.
तुम्ही हिवाळ्यात शरीराला उर्जा देण्यासाठी गाजरचा हलवा खाऊ शकता.
हिवाळ्यात स्वत:च्या शरीराला फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही मसाला चाय ट्राय करु शकता.
या महिन्यात तुम्ही दुपारच्या वेळेस तांदळापासून बनवलेली गरमागरम खिचडी खावू शकता.
रताळे हे हिवाळ्याच्या महिन्यात खाण्यासाठी एक योग्य स्नॅक आहे.
या महिन्यात तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही सूप शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पिऊ शकता.
NEXT: पर्समध्ये वेलची ठेवण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे