Train Travel : एका ट्रेनच्या तिकीटावर करता येणार २ महिने प्रवास? कसा ते जाणून घ्या

कोमल दामुद्रे

रेल्वे

रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. भारतात दररोज करोडो रेल्वेने प्रवास करतात.

बॅग पॅक करा

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे तुम्हाला एक खास सुविधा देत आहे.

1 तिकिटावर 2 महिने प्रवास

विशेष म्हणजे या सुविधेअंतर्गत तुम्हाला एकदाच ट्रेनचे तिकीट काढावे लागेल आणि हा प्रवास 2 महिन्यांचा असेल.

तिकीट

प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी रेल्वेचे परिपत्रक प्रवासाचे तिकीट काढण्यात आले. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेलम

माहिती

माहिती द्यावी कोणत्याही वर्गातील प्रवासासाठी परिपत्रक तिकिटे खरेदी करता येतात. यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल

२ महिने प्रवास

या तिकिटासह, तुम्ही 56 दिवस सुमारे 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून बोर्ड- डिबोर्ड करू शकता.

तिकीटाचा त्रास संपला

या सणासुदीच्या काळात तुम्ही तिकिटे घेऊ शकता. यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा तिकीट काढावे लागणार नाही.

Next : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

Smallest Hill Station Near Mumbai | Saam Tv
येथे क्लिक करा