Yoga for white hair : पांढऱ्या केसांना पुन्हा काळे करायचे आहे ? 'ही' योगासने नियमित करा

कोमल दामुद्रे

केसांचा रंग बदलणे सामान्य आहे, परंतु पांढरे केस आयुष्यात कधीही दिसू शकतात.

white hair | Canva

अगदी किशोरवयीन आणि 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही पांढरे केस दिसू शकतात.

Hair Care Tips | canva

आज आपण त्या 6 योगासनांबद्दल सांगणार आहोत, जे केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतील.

Hair care | canva

उष्ट्रासन

Ustrasana | canva

पवन मुक्तासना

pawanmuktasana | canva

वज्रासन

vajrasana | canva

त्रिकोणासन

Trikonasana | canva

अधोमुखासन

Downward Facing Dog Pose | canva

हलासन

Halasana | canva

Next : स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर येतोय ताण ? अशी मिळवा सुटका !