Priya More
मासिक पाळीदरम्यान योगासने करावी की नाही असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेला असतो.
मासिक पाळीदरम्यान योग करणे फायदेशीर असते पण ते महिलांच्या बॉडी टाईपवर डिपेंट असते.
मासिक पाळीदरम्यान महिला योगाचे हलके प्रकार करु शकता. पाळीमध्ये योगासने करणे फायदेशीर राहते.
मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात तीव्र वेदना होतात.अशावेळी हलकी योगासने केल्यामुळे आराम मिळू शकतो.
शरीरातील काही हार्मोन्स मेंदूशी निगडीत असतात. अशावेळी योगासने मन शांत ठेवू शकतात.
योगाने केल्यामुळे शरीरातील हार्मोन्सही संतुलित राहू शकतात.
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा मूड स्विंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांनी जरुर योगासने करावीत.
मासिक पाळीदरम्यान तणाव वाढतो. अशामध्ये योगासने करुन सहजपणे तणाव दूर करता येऊ शकतो.
मासिक पाळीत हलकी योगासने करता येतात. पण आरोग्याशी संबंधित इतर काही समस्या असल्यास तज्ज्ञाचे मत घ्या.