Chetan Bodke
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या शरीराचं वाढतं वजन कमी करायचे आहे, चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्याचे टीप्स
अनेकदा डॉक्टर पेशंटला वजन कमी करण्यासाठी योगासन करण्याचा सल्ला देतात. पुढील ७ योगासन करून आपलं फीट शरीर बनवा
या आसनामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत बनतात. तसेच नियमित सरावामुळे पोटावरील चरबीचे विघटन होऊन सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.
या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्यामुळे पोटाभोवती जमलेली चरबी कमी होते.
या आसनामुळे मांडी आणि खांदे दुखत नाही, या आसनामुळे आपले वजन शरीर आणि पाय व्यवस्थित रित्या सांभाळते.
पाठ आणि खांदेदुखीवर हे चतुरंग दंडासन उत्तम पर्याय असून वजन कमी करण्यासाठी या आसनाचा फायदा होतो.
सूर्यनमस्कार करतेवेळी हा सात आसनापैकी एक आहे. या आसनामुळे शरीरातील पचनशक्ती सुधारते आणि वजन देखील कमी करते.
या आसनामुळे आपल्या अनेक व्याधी कमी होतील जसे की, पाठ, गुडघा, पाय असे अनेक दुखणे कमी होतील. सोबतच पचनक्रिया सुधारते आणि वजन ही झटकन कमी होते.
या आसनामुळे, ब्रीज पोज थायरॉईड आणि शरीरातील चरबी लवकरात लवकर कमी होते.