Shivangi Joshi: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी दिसते भारी

साम टिव्ही ब्युरो

ये रिश्ता क्या कहलाता है

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

Shivangi Joshi | Instagram

टीव्ही सीरियल

या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे.

Shivangi Joshi | Instagram

नायरा

या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते.

Shivangi Joshi | Instagram

फोटो

सोशल मीडियावर ती आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.

Shivangi Joshi | Instagram

कौतुकाचा वर्षाव

चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात.

Shivangi Joshi | Instagram

चात्याचा प्रश्न

अशाच एका चाहत्याने शिवांगीला तू लग्न कधी करणार? असा प्रश्न विचाला.

Shivangi Joshi | Instagram

शिवानीने उत्तर दिले

चाहत्याच्या या प्रश्नाला शिवानीने उत्तर दिले आहे.

Shivangi Joshi | Instagram

ती म्हणाली...

"बघेन आणि विचार करेन, उद्या किंवा परवा यावर काहीतरी बोलेन, असं ती म्हणाली.

Shivangi Joshi | Instagram

Next: Apurva Gore :'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचं सुंदर रुपडं

Apurva Gore | Instagram