Shreya Maskar
जळगाव जिल्ह्यात यावल किल्ला वसलेला आहे. हा निंबाळकर किल्ला म्हणूनही ओळखला जातो.
यावल किल्ला यावल शहरात सुर नदीच्या काठावर आहे. हा भुईकोट किल्ला आहे. डिसेंबर महिन्यात लाँग वीकेंड प्लान करा आणि जळगावला भेट द्या.
यावल किल्ला यावल वन्यजीव अभयारण्याच्या जवळ आहे. यावल किल्ला १४ व्या शतकात बांधला गेला असण्याची शक्यता आहे.
यावल किल्ला ट्रेकिंगसाठी एक चांगले ठिकाण आहे, विशेषतः सोप्या ट्रेकसाठी. हिवाळ्यात येथे नक्की जा.
यावल किल्ल्याचा काही भाग विटा आणि दगडांनी बांधलेला आहे. किल्ल्याची रचना खूपच आकर्षक आहे.
यावल हे ऐतिहासिकदृष्ट्या जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी ठिकाण होते. त्यामुळे इतिहासात याचे मोठे महत्त्व आहे.
यावल किल्ला सातपुड्याच्या घाटवाटांवरून येणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. यावल किल्ला सातपुडा पर्वतरांगेतून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.