Smita Shewale: ऐन्यावानी रूप माझं! उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्मिता शेवाळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Smita Shewale | Instagram

चाहतावर्ग

मुरांबा मालिकेतून स्मिताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Smita Shewale | Instagram

नवीन फोटो

नुकतेच स्मिताने तिचे नवीन फोटोशूट केलं आहे ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे

Smita Shewale | Instagram

घायाळ

मराठमोळ्या रूपातील स्मिताच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

Smita Shewale | Instagram

मराठमोळं सौंदर्य

नाकात नथ, मराठमोळी साडी स्मिताच्या रूपाला भूरळ घालत आहेत.

Smita Shewale | Instagram

फोटो

सोशल मीडियावर स्मिताचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Smita Shewale | Instagram

सुरूवात

‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिताने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले आहे.

Smita Shewale | Instagram

NEXT: तुझं लोभस हसणं,जणू कमळाच उमलणं !

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा...