Food In Newspaper: पेपरमध्ये गुंडाळलेले पदार्थ खाताय? तुम्हालाही होऊ शकतात हे गंभीर आजार

Ruchika Jadhav

पेपरमध्ये गुंढाळलेलं जेवण

अनेक व्यक्ती पेपरमध्ये गुंढाळलेलं जेवण खातात.

Food In Newspaper | Saam TV

आरोग्यासाठी घातक

असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक आहे.

Food In Newspaper | Saam TV

पेपरमधील पदार्थ

पेपरमधील पदार्थ खाल्याने गंभीर आजार होतात.

Food In Newspaper | Saam TV

शाई देखील पोटात जाते

असे पदार्थ खाल्ल्याने वृत्तपत्रावर असलेली शाई देखील पोटात जाते.

Food In Newspaper | Saam TV

आजार बळवतात

शाई पोटात गेल्याने आणखीन आजार बळवतात.

Food In Newspaper | Saam TV

कॅन्सरचाही धोका

शाईमुळे कॅन्सरचाही धोका असतो असं काही तज्ञांनी म्हटलंय.

Food In Newspaper | Saam TV

भेळ, किंवा कोणतेही पदार्थ

त्यामुळे जर तुम्ही भेळ, किंवा कोणतेही पदार्थ पेपरमध्ये खात असाल तर आजच बंद करा.

Food In Newspaper | Saam TV

Heel Pain: गावरान उपाय! टाचदुखी चुटकीसरशी होईल दूर

Heel Pain | Saam TV
येथे क्लिक करा.