साम टिव्ही ब्युरो
जगातील सर्वात कमी उंचीचा माणूस म्हणून चर्चेत असलेला अफशिन इस्माईल घदरजादेह २० वर्षाचा आहे.
जगातील सर्वात बुटका व्यक्ती अफशिन इस्माईल घदरजादेह याचे नाव घेतले जाते.
अफशिन इस्माईल गदेरजादेह हा केवळ ६५.२४सेमी २फूट १.६इंच) उंचीचा आहे.
इरानच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील बुकान काउंटी परिसरात राहतो. त्याचा जन्म १३ जुलै २००२ रोजी झाला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याची दखल घेतली आहे. त्यानंतर त्याला जगातील सर्वात लहान व्यक्ती म्हणून घोषीत केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अफशिनने सुट परिधान केला आहे.
ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचा थ्री-पीस सूट २-३ वर्षांच्या मुलाचा आहे.