World Rose Day : प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा आज दिवस !

कोमल दामुद्रे

काटे असणाऱ्या गुलाबाला प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.

Rose | Canva

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक प्रेमीयुगल आपल्या प्रेयसीला आयुष्यात एकदा तरी गुलाबाचे फूल भेट म्हणून तरी देतो.

symbol of love | Canva

आपल्या मनात गुलाबाचे फूल येताच सर्व प्रथम, आपल्या डोळ्यासमोर एकच रंग आहे, तो म्हणजे लाल गुलाब. पण याशिवाय हे बर्‍याच रंगांमध्येही आढळते.

Types Of Rose | Canva

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचे गुलाब दिले जाते.

Red Rose | Canva

निळा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. आपण एखाद्यास शांतीचा संदेश देऊ इच्छित असल्यास आपण त्याला निळा गुलाब दिला जातो.

Blue Rose | Canva

आपण एखाद्याला आपला खरा मित्र बनवितो तेव्हा पिवळे गुलाब दिले जाते.

Yellow Rose | Canva

हिरवा गुलाब हा आनंदाचे प्रतीक मानला जातो. याशिवाय, हिरवा रंग देखील सुखाचे प्रतीक आहे.

Green Rose | Canva

गुलाबी गुलाब हे लाल गुलाबाप्रमाणेच दिसण्यात सुंदर असते याशिवाय ते सुगंधित पण असते. या गुलाबाचे उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो.

Pink Rose | Canva

पांढरे गुलाब खूपच सुंदर दिसते. हे फुल पृथ्वीच्या उत्तरी भागात सापडते.

White Rose | Canva

काळे गुलाब पूर्णपणे काळे नसते, ते हलक्या काळ्या रंगात असते. काळे गुलाब जास्त करून तुर्की देशात आढळते.

Black Rose | Canva
येथे क्लिक करा