Shraddha Thik
मौखिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे आयोजन वर्ल्ड डेंटल फेडरेशन (FDI) यांच्याकडून करण्यात येते.
ओरल हेल्थची समस्या याबद्दल जागतिक जागरूकता वाढविण्यासाठी वर्षभर मोहीम सुरू केली जाते.
दात किडण्याचे मुख्य कारण म्हणजे गोड खाणे . त्यामुळे जर तुम्ही गोड अतिप्रमाणात असाल तर काळजी घ्या.
जर तुम्हाला जंक फूड खाण्याची सवय असेल तर त्वरीत टाळा कारण जंक फुड खाल्यास दात कीडतात.
मुलांनी दिवसातून दोनदा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी ब्रश केले पाहिजेल.
दातांचे आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस असलेल्या आहाराचे सेवन करा.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.