Le Bonnotte Potato : जगातला सर्वात महागडा बटाटा, सोन्यापेक्षाही आहे महाग

Manasvi Choudhary

बटाटा

बटाटा हा सर्वांच्याच आवडीचा आहे बटाट्यापासून बनवलेले पदार्थ प्रत्येकजण आवडीने खातो.

Le Bonnotte Potato | Yandex

बटाटा पदार्थ

बटाट्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनविले जातात बटाटा वडा, आलू टिक्की, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची चटणी, बटाट्याचा पराठा यासारख्ये पदार्थ बनवले जातात.

Le Bonnotte Potato | Yandex

पोषक घटक

बटाट्यामध्ये पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो.

Le Bonnotte Potato | Yandex

बाजारात मागणी

बाजारात बटाट्याला बाराहि महिने मागणी असते.

Le Bonnotte Potato | Yandex

साधारण किंमत

बाजारात बटाट्याची किंमत वीस ते तीस किलो रूपयापर्यत असते.

Le Bonnotte Potato | Yandex

भाववाढ

फारच भाववाढ झाली तर 80 ते 100 रुपये किलो रुपयांने बटाटे खरेदी केले जातात.

Le Bonnotte Potato | Yandex

सोन्याचा भाव असलेला बटाटा

पण सोन्याचा भाव असलेला ५० हजार रूपयांचा बटाटा तुम्ही कधी पाहिला आहे का?

Le Bonnotte Potato | Yandex

प्रजातीचे नाव

'ले बोनॉट' नावाच्या बटाटाच्या प्रजातीची किंमत तब्बल ५०,००० रूपये आहे.

Le Bonnotte Potato | Yandex

बटाट्याचे पीक

बोनॉट बटाट्याची जात फ्रान्सच्या द्विपवर केली जाते. याचे पीक केवळ 50 मीटर जमिनीवर उगवले जाते.

Le Bonnotte Potato | Yandex

सर्वात महागडा बटाटा ओळख

सोन्याप्रमाणे भाव असलेला बोनॉट बटाटा जगातला सगळ्यात महागडा बटाटा म्हणून ओळखला जातो.

Le Bonnotte Potato | Yandex

चव

खारट आणि तुरत अशी चव असलेला बटाटा खास सुप आणि सलाड बनविण्यासाठी वापरला जातो.

Le Bonnotte Potato | Yandex

NEXT: Most Searched Topics On Google: वृद्ध व्यक्ती गुगलवर या गोष्टी करतात अधिक सर्च, माहिती आली समोर

Most Searched Topics On Google | Yandex