World Cup 2023: शुभमन गिल रुग्णालयात भरती, पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही?

Manasvi Choudhary

टीम इंडियाचा ओपनर

टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचं काही दिवसांपूर्वी निष्पन्न झालं होतं.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

शुभमन गिल रुग्णालयात

आता शुभमन गिलची तब्येत बिघडल्याने त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

प्लेटलेट्स झाल्या कमी

गिलच्या प्लेटलेट्समध्ये अचानक घट झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

चेन्नई रूग्णालयात भरती

चेन्नईतील रुग्णालयात गिलला भरती करण्यात आलं आहे.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

उपचार सुरू

डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या त्याच्यावर उपाचार सुरु आहेत.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

डेंग्यू झाल्याचे स्पष्ट

डेंग्यू झाल्यामुळे शुभमन पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट होतं.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

सामना खेळणार का?

मात्र आता शुभमन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात देखील खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

टिम इंडिया

शुभमन गिलचा सध्याचा पफॉर्म पाहता टीम इंडियाला त्याची कमी नक्की जाणवेल.

World Cup 2023 | Instagram @shubmangill

NEXT: IND vs AUS: चेज मास्टर किंग कोहली! सचिन अन् पाँटिंगलाही सोडलं मागे

IND vs AUS | Social Media
येथे क्लिक करा....